20 हजारांची लाच मागणारा वरिष्ठ लिपीक पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच विभागातील सेवानिवृत्त व्यक्तीकडून 20 हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वरिष्ठ लिपीकाला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोन दिवस अर्थात 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून औषध निर्माता या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या 59 वर्षीय व्यक्तीकडून त्यांच्या गटविम्याचे पैसे आणि रजारोखीकरणाचे पैसे मिळवून दिल्यानंतर … Continue reading 20 हजारांची लाच मागणारा वरिष्ठ लिपीक पोलीस कोठडीत