नांदेड (प्रतिनिधी)-ज्या रेडीओला जग विसरले आहे आज पुन्हा एकदा त्या रेडीओचे आगमन भारतातच नव्हे तर जगात मोठ्या जोरदारपणे झाले आहे. रेडीओ गार्डन नावाच्या वेबसाईडवर जगातील सर्वच रेडीओ स्टेशनचे विवेचन आहे. त्यामध्ये नांदेडच्या रेडीओ 24 चा समावेश झालेला आहे. हे रेडीओ स्टेशन संगणक पदवीधर बालाजी गायकवाड हे धनेगाव येथून चालवतात. या रेडीओ स्टेशनचे दोन प्रसारण केंद्र […]