तंत्रज्ञान नांदेड

देगलूर विधानसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता जारी 

30 ऑक्टोबर रोजी मतदान; 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी  नांदेड(प्रतिनिधी)-देशात 33 मतदार संघामध्ये पोट निवडणूका जाहिर करण्यात आल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या निवडणुकीची आचार संहिता आजपासून लागू झाली आहे.                  देगलूर विधानसभा मतदार संघातील आ.रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना आजाराने निधन झाल्यानंतर ही […]

तंत्रज्ञान

वजिराबाद भागातील मटका किंगसह दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी कुंभारगल्ली येथे चालणाऱ्या एका मटका जुगार अड्यावर छापा टाकून तेथील लोकांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार मनोज बापूसिंह परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कुंभारगल्लीमध्ये चालणाऱ्या जुगार अड्‌ड्यावर छापा टाकला तेंव्हा तेथे कल्याण ओपन मिलन नावाचा […]