आरोग्य

वृक्षांचे संवर्धन व जतन केल्यास पुढच्या पिढीला आपण नैसर्गिक प्राणवायू देण्यास समर्थ ठरु-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड(प्रतिनिधी)- गाव निसर्गानं नटवण्यासाठी गावकऱ्यांनी लोकचळवळ उभी करावी. तसेच पारंपारीक वक्षांचे संवर्धन व जतन केल्यास पुढच्या पिढीला आपण नैसर्गिक प्राणवायू देण्यास समर्थ ठरु असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील टेकडीवर असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख […]

आरोग्य

पोलीस मुख्यालय व सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 2 हजार झाडांचे वृक्षारोपण

नांदेड(प्रतिनिधी)-आज 5 जून पर्यावरणाचे दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय येथे 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 1500 झाडांचे वृक्षारोपण झाले. या झाडांना पुर्णपणे जगविण्याची सुचना करतांना प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले. आज प्राणवायु विकत घ्यावा लागत आहे. झाडांचे संगोपण केले तरच ती समस्या संपणार आहे. आज […]

आरोग्य

वृक्षरोपण व संगोपन म्हणजे येणाऱ्या पीढीचा विमा-पल्लवी प्रकाशकर

पुणे (प्रतिनिधी)- शहदा तालुक्यातील लोणखेड़ा रोड वरील शिवप्लाझा येथे विश्वकल्याण ग्रुप तर्फे पर्यावरण दीन साजरा करण्यात आला.वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन भविष्यातील पीढीचा विमा आहे अशा शब्दात पल्लवी प्रकाशकर यांनी पर्यावरण दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु जाधव होते तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते माणक चौधरी,विश्वकल्याण ग्रुपचे जगदीश पटेल अवंतिका फाउंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर, लोणखेड़ा जेष्ट […]

आरोग्य

वृक्ष लागवडीतून झाडांनाही श्वास देऊ यात !

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जगातील जवळपास सर्व वैद्यकीय चिकीत्सा आणि हॉस्पिटल गत वर्षभरापासून ऑक्सिजन उपलब्धतेच्या तणावाखाली राहिली. त्यावरुन आता प्रत्येकाला शुद्ध हवेचे मोल लक्षात आले आहे. कोविड-19 सारख्या आजाराने जो त्याच्या तावडीत सापडला, त्याच्या श्वसन यंत्रणेवर, फुफ्फुसावरच घाला घालून कोरोना मोकळा झाला. लाखो लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. ज्या श्वासावर आपले जीवन सुरू असते ती श्वासाची […]