ताज्या बातम्या विदेश

संजय बियाणी यांच्या वारस प्रकरणात आला नवीन ट्विस्ट; अनिता बियाणींना आता हे प्रकरण चालवायचे नाही

नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे वारस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या दिवाणी प्रकरणात आता दाखल करणाऱ्या अनिता बियाणीनेच हे प्रकरण चालवायचे नाही अशी पुरसीस दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट तयार झाले आहे. हे प्रकरण तांत्रिक दृष्ट्या आता दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर यांच्या अधिकार क्षेत्रापेक्षा बाहेर गेले आहे. संजय बियाणी […]

विदेश

घुमानच्या आमदारांनी घेतली पंजाबच्या राज्यपालांची भेट

चंदीगड- संत नामदेव महाराज यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्त घुमान येथे 751वा शताब्दी सोहळा मोठया स्वरूपात साजरा करण्यात यावा यासाठी पंजाब चे राज्यपाल श्री बनवारीलाल पुरोहित यांची घुमान हरगोविंदपूर चे आमदार सरदार बलविंदरसिंघ लाड्डी यांनी काल चंदीगड येथे राजभवनात भेट घेतली आणि निवेदन देऊन चर्चा केली. घुमानचे सरपंच सरदार नरिंद्रसिंघ नंदी,जेष्ठ पत्रकार सरदार सरबजीतसिंघ बावा […]

विदेश

जापानच्या ऑलॅम्पीक क्रिडा स्पर्धामध्ये भारताचा सूर्यनमस्कार चमकला

नांदेड(प्रतनिधी)-जापानमध्ये सुरू झालेल्या ऑलॅम्पीक क्रिडा स्पर्धामध्ये भारताच्या सुर्यनमस्कार या योग पध्दतीला सुध्दा प्रदर्शित करण्यात आले. सूर्यनमस्कार करतांना त्यात सामील असलेले सर्व जण जापानचे रहिवासी आहेत. दुर्देव भारतीय व्यक्तींना मात्र सुर्यनमस्कार करण्यात तेवढासा रस नाही. जापान या देशात ऑलॅम्पीक स्पर्धांना सुरूवात झाली. या स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ अत्यंत भव्य-दिव्य पार पडला. वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या विशेष बाबींना या […]

विदेश

रस्ता अपघाताचे विश्लेशन करून त्यात कमतरता कशी येईल या प्रकल्पासाठी पोलीस उपनिरिक्षक शिवानंद स्वामी नोडल अधिकारी 

नांदेड(प्रतिनिधी)-देशात होणाऱ्या अपघातांची एकत्रित माहिती जमा करून रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालय इंटीग्रेटेड ऍक्सीडंट डाटाबेस प्रकल्प राबवते त्याद्वारे देशात  होणाऱ्या अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करून अपघातांवर उपाय योजना करण्यात येते. या प्रकल्पासाठी नांदेड येथील पोलीस उपनिरिक्षक शिवानंद स्वामी हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला एनआयसीचे विश्वंभर सरसर प्रमुख समन्वयक अधिकारी आहेत.   […]

विदेश

पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड; भारताच्या टिममध्ये महाराष्ट्राची एकमेव महिला खेळाडू

नांदेड(प्रतिनिधी) – टोकीयो येथे ऑगस्ट मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पधैचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. या संघात नांदेडची भुमीकन्या, अष्टपैलु आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे.      नवी दिल्ली येथे दि.२९ व ३० जून रोजी पॅरा ऑलिंम्पिक स्पधेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या […]

विदेश

अमेरिकन डॉलरमध्ये मिळालेले बक्षीस भारतीय मुद्रेत बदलण्यासाठी 1 लाख 14 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-15 हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस भारतीय मुद्रेत बदलण्यासाठी लागणारे ना हरकत, कोरोना कर आणि जीएसटी भरा असे सांगून एका विमा प्रतिनिधीची 1 लाख 13 हजार 995 रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. विमा प्रतिनिधी वैजनाथराव जीवनराव नायगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जून ते 16 जून दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर विविध दोन मोबाईलवरून फोन आले आणि तुम्हाला […]