ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

नांदेड ग्रामीण पोलिसांनी जीवघेणा हल्ला गुन्ह्यात ॲट्रॉसिटी कायदा जोडण्यात केली हाराकिरी

नवीन नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील मोहसीन कॉलनी येथे 30 नोव्हेंबरच्या रात्री मारहाण झालेल्या दोघांपैकी एक युवक मरण पावला आहे. या गुन्ह्यात तक्रार देताना युवकाने आपण जातीने बौद्ध असल्याचे तक्रारीत लिहिले. या प्रकरणात जखमी झालेले दोघेही अनुसूचित जातीचे आहेत. तरी सुध्दा गुन्हा दाखल करताना मात्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे या गुन्ह्यात […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील महिला पोलीस निरीक्षक पतीसह तुरुंगात

मुखेड,(प्रतिनिधी)- नांदेड येथील लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोलीस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पतीदेव कुलभूषण बावस्कर या दोघांना पोलीस कोठडी संपल्यानंतर मुखेड न्यायालयाने जामीन दिलेला नाही. भ्रष्टाचारासाठी अनेकांना तुरुंगाची वाट दाखवणाऱ्या पोलीस निरीक्षक मीना बकाल यांना सुद्धा 60 हजार रुपयांच्या लाच प्रकरणात नाव आल्यामुळे सध्या तुरुंगात जावे लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या जांब […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

डॉ.चंद्रकांत रावसाहेब टरके एनसीसीपी (NCCP) फेलोशिप ने सन्मानित

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-उदयपूर, राजस्थान येथे इंडियन चेस्ट सोसायटी आणि नॅशनल कॉलेज ऑफ चेस्टफिजिशिअन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या नॅपकॉन 2022 (NAPCON 2022) या वार्षिक संमेलनामध्ये डॉ चंद्रकांत टरके यांना फेलो ऑफ नॅशनल कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशिअन्स (FNCCP) ही फेलोशिप बहाल करण्यात आली. त्यांना ही फेलोशिप श्वसन विकार या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आली. या […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

देगलूरमध्ये मावशीच्या घरी चोरी करणारा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडला

2 लाख 10 हजार रुपये चोरले होते ; 1 लाख 40 हजार जप्त, एक दिवस पोलीस कोठडी नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे आपल्या मावशीच्या घरी चोरी करणाऱ्या पुत्राला स्थानिक गुन्हा शाखेने पकडून चोरी केलेल्या रक्कमेतील 1 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून हा चोरीचा कारभार केला होता. देगलूर न्यायालयाने या चोरट्याला […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

श्री अशोकरावजी घोरबांड साहेबाची नाईट पेट्रोलिंग असतांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले दोन दरोडे

नांदेड,(प्रतिनिधी)- काल रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांची उपविभागात गस्तीची नाईट ड्युटी असतांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी दोन जागी दरोडे टाकले आहेत.यात एक व्यक्तीला दरोडेखोरांनी शरीरावर अनेक जागी जखमा केल्या आहेत. आज सकाळी सरकारी रुणालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दवाखान्यात रात्री जखमी अवस्थेत राहुल,रवींद्र आणि सुरेवाड असे […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25-30 लाखांची दरमहा हप्ता वसुली होते

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दरमहा 25 ते 30 लाख रुपयांची हप्ता वसुली केली जाते अशा आशयाचे एक निवेदन लोहा तालुक्यातील पाच जणांच्या स्वाक्षरीने पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात श्रीमान तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक असलेले श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांची परिक्षेत्रा बाहेर बदली करण्याचा विषय या निवेदनात लिहिलेला आहे. पण ही […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

गळफास घेतलेल्या परिस्थितीत सापडलेल्या माणसाच्या मृत्यूसंदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-11 नोव्हेंबर रोजी आकस्मात मृत्यू दाखल झालेल्या प्रकरणात बिलोली पोलीसांनी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार एका व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दि.12 नोव्हेंबर रोजी मारोती लालप्पा खुळगे यांनी दिलेल्या खबरीनुसार 11 नोव्हेंबरच्या सायंकाळी 4 ते 12 नोव्हेंबरच्या दुपारी 12.45 दरम्यान बिलोली ते कुंडलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर नागनाथ तुमोड यांच्या शेतातील अंब्याच्या झाडाला एक पुरूष जातीचे प्रेत […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

दोन पेटी दे नाही तर तुझ्या मुलाची फिल्डींग लावतो म्हणारा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-तुझ्या मुलाची फिल्डींग लावतो आणि असे करायचे नसेल तर मला दोन पेटी दे.. अशी धमकी देणाऱ्या खंडणीखोराला नांदेड ग्रामीण पोलीसांनी अटक केली. पांडूरंग बालाजी काकडे रा.रविनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास त्यांच्या फोन क्रमांक 9422173650 वर फोन क्रमांक 8600597725 वरून संदीप उर्फ बंटी रत्नाकर जाधव रा.बसवेश्र्वरनगर कौठा या व्यक्तीने फोन […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

सगरोळीजवळील अनुसयानगरच्या जंगलात 25 वर्षीय अनोळखी महिलेचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-आंध्र प्रदेशच्या सिमेजवळ असलेल्या अनुसयानगर, सिगरोळी गावाजवळ गावाबाहेर जंगलात एका 25 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यदेह सापडला आहे. ही महिला तर अनोळखी आहेच. तिचे मारेकरी सुध्दा अनोळखीच आहेत. पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आज दि.8 नोव्हेेंबरच्या सकाळी 11 वाजेच्यासुमारास पोलीस ठाणे बिलोलीच्या हद्दीतील सगरोळी गावाजवळ अनुसयानगरच्या गावाबाहेर जंगलात एका 25 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला. […]

ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

भोकरचे अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर अपर पोलीस अधिक्षक पदी राज्य शासनाने यवतमाळ येथील अपर पोलीस अधिक्षक खंडेराव अप्पा धरणे यांची नियुक्ती केली आहे. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रतिक्षेत आहेत आणि विजय कबाडे यांना अपर पोलीस अधिक्षक वर्धा येथे नियुक्ती देण्यात आली आहे.