नांदेडमध्ये खाकीची ३० किमी अंतरावरून विशेष सेवा! असर्जन चौकात वाळू माफियांकडून पोलिसाची धुलाई 

भरदुपारी हायव्होल्टेज ड्रामा नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेड जिल्ह्यात सध्या एका पोलिसाच्या अफाट कर्तव्यदक्षतेची आणि वाळू माफियांशी असलेल्या विशेष आपुलकीची खमंग चर्चा रंगली आहे. मूळ नियुक्ती नांदेड शहरापासून तब्बल ३० किलोमीटर अंतरावरील पोलीस ठाण्यात असतानाही, हे पोलीस महाशय थेट नांदेड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत कशासाठी हजेरी लावत होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आज दुपारी … Continue reading नांदेडमध्ये खाकीची ३० किमी अंतरावरून विशेष सेवा! असर्जन चौकात वाळू माफियांकडून पोलिसाची धुलाई