नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कार्यालयात साध्या एका ना हरकत प्रमाणपत्रासाठी नागरिकांना किती फेऱ्या माराव्या लागतात आणि शासकीय अधिकाऱ्यांचे दुकान कसे चालते, याचा एक उघड नमुना नांदेडमध्ये समोर आला आहे. मला चाराण्याचेही विचारले नाही, साधा चहाही पाजला नाही, मग मी पुढे सर्व्हिस कशी व्यवस्थित करू? असा सवाल करत कंत्राटदाराकडून अडीच लाखांची लाच उकळू पाहणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग … Continue reading नांदेड ACB कारवाई: चहा पाजला नाही म्हणून अडवली NOC; अडीच लाखांची लाच मागणारे जाळ्यात! १.२० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडले; नांदेडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागात खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed