खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?
१२ तासांची ड्युटी, अपुऱ्या सुट्ट्या, कौटुंबिक संघर्ष आणि वरिष्ठांचा दबाव; समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी कोणाची? नांदेड (प्रतिनिधी) – समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभा असलेला पोलिस आपल्याला नेहमी खाकी वर्दीत दिसतो. त्याच्या हातात कायद्याची ताकद असते; चेहऱ्यावर कर्तव्याची कठोरता असते. मात्र त्या वर्दीच्या आत धडधडणारे हृदय, कुटुंबाची ओढ, शरीराचा थकवा आणि मनावर साचणारा … Continue reading खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed