बसस्थानक परिसरात रात्री घडली हत्या 

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी, १६ ऑगस्टच्या मध्यरात्री ४२ वर्षीय शेख सिराज, रा. मिलगेट, नांदेड यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास श्री लॉजसमोर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून … Continue reading बसस्थानक परिसरात रात्री घडली हत्या