स्मार्ट मीटरला नकार देणाऱ्या ग्राहकांचा छळ? वाढीव वीज बिलांवर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी (प्रतिनिधी) – राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असतानाच, स्मार्ट मीटर बसविण्यास नकार देणाऱ्या काही ग्राहकांना वाढीव वीज बिले पाठवून त्रास दिला जात असल्याचा आरोप पुढे येत आहे. काही ग्राहकांनी वीज वापराच्या आकडेवारीत अचानक झालेल्या मोठ्या वाढीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, महावितरणने याबाबत पारदर्शक खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, … Continue reading स्मार्ट मीटरला नकार देणाऱ्या ग्राहकांचा छळ? वाढीव वीज बिलांवर प्रश्नचिन्ह
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed