सुनील मोरे प्रकरण: केवळ आत्महत्या नाही तर आपल्या दोन अपत्यांची क्रूर हत्या; समाजाने अंतर्मुख होण्याची गरज!

नांदेड (प्रतिनिधी) –  शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह नदीत कार पाडून आत्महत्या केल्याची घटना सुरुवातीला समोर आली होती, परंतु या प्रकरणातील सत्य अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे. शवविच्छेदन अहवालातून असे स्पष्ट झाले आहे की, ही केवळ आत्महत्या नसून त्यापूर्वी झालेल्या दोन निर्घृण हत्या आहे. या घटनेने संपूर्ण समाजात खळबळ माजली असून, मानवी … Continue reading सुनील मोरे प्रकरण: केवळ आत्महत्या नाही तर आपल्या दोन अपत्यांची क्रूर हत्या; समाजाने अंतर्मुख होण्याची गरज!