सुनील मोरेंची ती शेवटची स्टेटस अपडेट आणि प्रशासनाचा क्रूर चेहरा; महाराष्ट्र सुन्न! 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी असलेले शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह, सारा (१२) आणि सुमित (८) आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिमायतनगर जवळील पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या सुनील मोरेंनी १७ जुलै रोजी सकाळी ७:५० च्या सुमारास आपल्या विक्रांत गाडीसह मुगट … Continue reading सुनील मोरेंची ती शेवटची स्टेटस अपडेट आणि प्रशासनाचा क्रूर चेहरा; महाराष्ट्र सुन्न!