नांदेड बस स्थानकावर थरार: पोलिसांसमोरच १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

नांदेड (प्रतिनिधी)- सोमवार, 13 जुलै 2026 च्या मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पोलिसाला घटनास्थळी सोबत आणले होते आणि त्याच्या समोरच हे निर्घृण हत्याकांड घडले. प्राप्त माहितीनुसार, पहाटे २:३० वाजताच्या सुमारास सुभाष केळकर, अविनाश ऊर्फ बाटल्या साहेबराव इंगोले (३१) आणि शैलेश ऊर्फ … Continue reading नांदेड बस स्थानकावर थरार: पोलिसांसमोरच १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या