लोहा शहरात थरार: कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार; आरोपी पती फरार

लोहा ( प्रतिनिधी)-लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री कौटुंबिक वादातून एका पतीने स्वतःच्या पत्नीवर गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना … Continue reading लोहा शहरात थरार: कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार; आरोपी पती फरार