नांदेडमध्ये भू-माफियांचा पर्दाफाश; गुरुद्वारा आणि सरकारी जमिनीवरील अवैध अतिक्रमणे हटणार
नांदेड (प्रतिनिधी) – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या कडक आदेशानंतर नांदेड जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले असून, शहरातील गुरुद्वारा आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे हटवण्याची सर्वात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. वर्षानुवर्षे भू-माफियांनी आणि काही वजनदार व्यक्तींनी संगनमताने हडप केलेल्या या जमिनी आता मोकळ्या होणार आहेत. काय आहे प्रकरण? नांदेड शहरातील मौजे … Continue reading नांदेडमध्ये भू-माफियांचा पर्दाफाश; गुरुद्वारा आणि सरकारी जमिनीवरील अवैध अतिक्रमणे हटणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed