मध्यरात्रीचा रक्तरंजित थरार; धार्मिक सेवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पाच आरोपी चार दिवस पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या एका अत्यंत संवेदनशील आणि थरारक खूनप्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दर्गा हजरत शहा रहेमान व दुले शहा रहमान मस्जिदचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी गीतांजली भागवत यांनी 26 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Continue reading मध्यरात्रीचा रक्तरंजित थरार; धार्मिक सेवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पाच आरोपी चार दिवस पोलीस कोठडीत