नियम धाब्यावर बसवून पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाणांचा तेलंगणा दौरा? विनापरवानगी तपासाचा धडाका पुन्हा चर्चेत!

नांदेड (प्रतिनिधी)-  आपल्या कार्यशैलीमुळे गुजरात, मुंबई, दिल्ली आणि आता तेलंगणा राज्यातही नांदेडचे नाव मोठे करणारे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे तेलंगणा राज्यातील बेलुरी  जिल्ह्यातील कुबीर पोलीस ठाण्यात उपस्थित असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे कोणत्यातरी गुटख्याच्या तपासासाठी तिथे गेले आहेत. विशेष म्हणजे, या … Continue reading नियम धाब्यावर बसवून पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाणांचा तेलंगणा दौरा? विनापरवानगी तपासाचा धडाका पुन्हा चर्चेत!