५० हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी)- मुख्याध्यापकाने आपल्याच विद्यालयातील लिपिकाकडून लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१) यांना ५०,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. नेमकी घटना काय? या प्रकरणातील ३८ वर्षीय तक्रारदार हे हुतात्मा माधव विद्यालय, मुखेड येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. आरोपी मुख्याध्यापक पडलवार … Continue reading ५० हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जाळ्यात