१५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिला गर्भवती केले 

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याचे वृत्त असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया सध्या अत्यंत वेगाने सुरू असून, खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, … Continue reading १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिला गर्भवती केले