शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आरोपीचा थरारक पळ; एकास पकडण्यात यश, दुसरे दोन फरार

नांदेड – न्यायालयीन प्रक्रियेसाठी जेलमधून प्रोडक्शन वॉरंटवर आणलेल्या तीन आरोपींपैकी दोघांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून धाडसी पळ काढल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींना पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. त्यांना दुसऱ्या मजल्यावरील डीबी (डिटेक्शन ब्रँच) रूममध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी डीबी इन्चार्ज … Continue reading शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आरोपीचा थरारक पळ; एकास पकडण्यात यश, दुसरे दोन फरार