नांदेड जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला स्थगिती; तथ्यशोधन समिती नियुक्त

नांदेड (प्रतिनिधी)-  नांदेड जिल्हा बार असोसिएशनच्या मे २०२६ मध्ये प्रस्तावित निवडणुकांवर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. कार्तिक बोकारे यांनी बार कौन्सिलकडे तक्रार दाखल करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कार्यकारिणी निवडणुकांमध्ये महिला वकिलांना ३० टक्के प्रतिनिधित्व देण्याबाबत … Continue reading नांदेड जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला स्थगिती; तथ्यशोधन समिती नियुक्त