नांदेड (प्रतिनिधी)- राज्यात कायदा-सुव्यवस्था नेमकी पोलिसांच्या ताब्यात आहे की रस्त्यावरच्या स्वयंघोषित चौकशी समित्यांच्या, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करणारी धक्कादायक घटना २३ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गाडीत गाई आहेत का? या एका प्रश्नाने सुरू झालेला प्रकार मारहाण, दगडफेक, लूट आणि शेवटी कागदोपत्री सत्य बदलण्याच्या आरोपांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. केरळ … Continue reading हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; रोख रक्कम व मोबाईल लंपास, पोलिसांचा कागदोपत्री चमत्कार पुन्हा चर्चेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed