प्रताप गायकवाडचा खून करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- परवा रविवारी रात्री झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे. नवी वाडी परिसरात रविवारी रात्री जुन्या वादातून प्रताप दत्तात्रय गायकवाड (वय २६) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी धारदार शस्त्राने शरीराच्या विविध भागांवर वार केल्याने गायकवाड यांचा जागीच … Continue reading प्रताप गायकवाडचा खून करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी