नांदेड (प्रतिनिधी) — गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच नवीन वाडी परिसरात 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल 2026 रोजी उशिरा रात्री घडली. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, पूर्णा रोडवरील नवीन वाडी येथे जाणाऱ्या प्रताप दत्ता गायकवाड … Continue reading नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed