नगरसेवकाला खंडणी मागणाऱ्या युटूबर पत्रकार शेख याहियाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला 

नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्यात दाखल नगरसेवकाला खंडणी मागण्याच्या गुन्ह्यातील अटक पूर्व जामीन अर्जावर नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाधीस एस.डी. तावशीकर यांनी युटूबर पत्रकार शेख याहियाचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 308(2) व 3(5) प्रमाणे 30 मार्च 2026 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. … Continue reading नगरसेवकाला खंडणी मागणाऱ्या युटूबर पत्रकार शेख याहियाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला