सोनू कल्याणकारच्या मारेकऱ्याच्या पायात यासाठी गोळी मारावी लागली 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी प्रत्युत्तरात्मक कारवाईत जखमी करून ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू कल्याणकर खून प्रकरणातील  संशयिताचा शोध सुरू असताना संबंधित आरोपी मोटारसायकलवरून पळ काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने संशयिताचा पाठलाग … Continue reading सोनू कल्याणकारच्या मारेकऱ्याच्या पायात यासाठी गोळी मारावी लागली