२४ तासात चौथा खून 

नांदेड (प्रतिनिधी)- ई स्क्वेअर परिसरात सुरू असलेल्या टोळी युद्धाची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या 24 तासांत चौथ्या खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा अंदाजे 35 वर्षीय रणजीत सिंह तबेलेवाले उर्फ रज्या  मुंबई यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी धारदार तलवारीने त्यांच्या तोंडासमोर व शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत … Continue reading २४ तासात चौथा खून