हल्ला, प्रतिहल्ला आणि रुग्णालयात खून — शहर हादरवणाऱ्या प्रकरणात सहा जणांना कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी)- परवा रात्री ई-स्क्वेअर परिसरात घडलेल्या तिहेरी खून प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 8 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरिजीत सिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अरिजीत सिंग चव्हाण … Continue reading हल्ला, प्रतिहल्ला आणि रुग्णालयात खून — शहर हादरवणाऱ्या प्रकरणात सहा जणांना कोठडी