नांदेड शहरात गँगवारचा थरार; ई-स्क्वेअर परिसरात एक आणि दवाखान्यात दोघांची निर्घृण हत्या

  नांदेड (प्रतिनिधी)-शहरात वाढत्या गँगवारच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली असून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात एकाची आणि सरकारी रुग्णालयात दोघांची चाकूने  हल्ला  करून  हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात काही … Continue reading नांदेड शहरात गँगवारचा थरार; ई-स्क्वेअर परिसरात एक आणि दवाखान्यात दोघांची निर्घृण हत्या