सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब!

३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३० ते ३३ वाळू वाहतूक गाड्या आणि चार पोकलँड यंत्रे ताब्यात घेतली. मात्र, या मोठ्या कारवाईनंतरही महसूल आणि आरटीओ प्रशासनाकडून तब्बल २४ तास उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर … Continue reading सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब!