महिला मुख्याध्यापकासह इतर दोन शिक्षक अडकले १२०० च्या लाच जाळ्यात
वेतन विवरणपत्रासाठी ‘गुरुदक्षिणा’ ठरली बंधनकारक! उस्माननगरच्या जिल्हा परिषद शाळेत 1200 रुपयांचा ‘शैक्षणिक व्यवहार’ उघड उस्माननगर (प्रतिनिधी)- शिक्षक हे समाजाचे शिल्पकार मानले जातात; मात्र उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिल्पकारच ‘दरपत्रक’ घेऊन बसल्याचे चित्र समोर आले आहे. सहकारी शिक्षकांना स्वतःच्याच पगाराचे वेतन विवरणपत्र मिळवण्यासाठी प्रत्येकी 600 रुपये ‘गुरुदक्षिणा’ द्यावी लागते, हे वास्तव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत उघड … Continue reading महिला मुख्याध्यापकासह इतर दोन शिक्षक अडकले १२०० च्या लाच जाळ्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed