“ओळखीचा चमत्कार” आणि लाचेचा दरपत्रक खाजगी व्यक्ती गजाआड 

कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची वैधता करण्यासाठी २५ हजारांची लाच  नांदेड (प्रतिनिधी)-माझी जात वैधता समितीत पक्की ओळख आहे, असे ठामपणे सांगत, दोन मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी थेट दरपत्रकच उघडण्यात आले. सुरुवातीला पन्नास हजारांची मागणी, तडजोडीनंतर एका प्रमाणपत्रासाठी पंचवीस हजारांवर शिक्कामोर्तब आणि शेवटी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्या ओळखीच्या दाव्याला गजाआड पाठवले. पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांनी … Continue reading “ओळखीचा चमत्कार” आणि लाचेचा दरपत्रक खाजगी व्यक्ती गजाआड