परवा चुकीचं बटन, उद्या पाच वर्षे रडणं! नांदेडची निवडणूक नव्हे, सत्ता लिलावात!
मर्जीतला महापौर, मजबूर जनता! व्यवस्थापन गुरूंचा डाव : नांदेडची सत्ता पुन्हा एकहाती? महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता संपलेला आहे. अवघ्या ३६ तासांत मतदान सुरू होणार असून, मतदान संपल्यानंतर १२ तासांत मतमोजणी सुरू होईल. नांदेडच्या २० प्रभागांतून ८१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार … Continue reading परवा चुकीचं बटन, उद्या पाच वर्षे रडणं! नांदेडची निवडणूक नव्हे, सत्ता लिलावात!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed