नांदेडचे वाल्मीक कराड आ.प्रताप पाटील चिखलीकर-जीवन घोगरे पाटील

नांदेड(प्रतिनिधी)-22 डिसेंबर 2025 रोजी अपहरण झाल्यानंतर तक्रारीमध्ये आ.प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे पुत्र प्रविण पाटील चिखलीकर यांचे नाव असतांना सुध्दा आरोपी रकाण्यात त्यांचे नाव आले नाही. त्या संदर्भाने आज पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचे महाराष्ट्र सचिव जीवन घोगरे पाटील यांनी आपले काही मुद्दे मांडले. त्यामध्ये त्यांच्यावर हल्ला करणारे आरोपी हे अनेकदा चिखलीकर कुटूंबियांसोबत फोटोमध्ये … Continue reading नांदेडचे वाल्मीक कराड आ.प्रताप पाटील चिखलीकर-जीवन घोगरे पाटील