कालचे गोळीबार प्रकरण; जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी नगीनाघाट जवळ झालेल्या गोळीबारात एक दुसऱ्याविरुध्द जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोळी मारणाऱ्याला सुध्दा लाकडाने मारतांनाचे व्हिडीओ समोर आले आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये दिसणाऱ्यांपैकी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे आणि दुसऱ्याला शोधण्यासाठी वजिराबाद पोलीसांचे पथक राज्याबाहेर रवाना झाले आहे. काल सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास नगीनाघाट परिसरात दोन … Continue reading कालचे गोळीबार प्रकरण; जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल