बिदरमधील वादाचे पडसाद नांदेडमध्ये; पंजाबहून आलेल्या प्रवाशाकडून गोळीबार, युवक जखमी
नांदेड (प्रतिनिधी)- बिदर येथे झालेल्या किरकोळ भांडणाचे पडसाद थेट नांदेडमध्ये उमटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातूनच पंजाब येथून आलेल्या एका प्रवाशाकडून नांदेडमधील युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून, गोळी युवकाच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नांदेड शहरात प्रवाशांची मोठी गर्दी आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी नांदेड येथून … Continue reading बिदरमधील वादाचे पडसाद नांदेडमध्ये; पंजाबहून आलेल्या प्रवाशाकडून गोळीबार, युवक जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed