किड्‌स किंगड्‌म पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभाग नांदेडची शिफारस

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी गावात नामांकित, गडगंज श्रीमंतांची शाळा,पालकांची लुट करणारी शाळा किड्‌स किंगडम स्कुलने केलेल्या अनियमिततेसाठी खुलासा मागविला होता. शाळेने दिलेल्या खुलाशानंतर माधव सलगर यांनी या शाळेची मान्यता ाकाढून घ्यावी अशी शिफारस करणारे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांना पाठविले आहे. नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने विविध अशा 17 … Continue reading किड्‌स किंगड्‌म पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभाग नांदेडची शिफारस