सिडकोतून थेट अपहरण! राज्यस्तरीय नेत्याला भररस्त्यात मारहाण, कायदा कुणाच्या खिशात?
नांदेड–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव जीवन घोगरे पाटील यांना सिडको भागातून काही व्यक्तींनी थेट बळजबरीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात सुरुवातीला पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत हा प्रकार पैशांच्या देवाण घेवाणीतून घडल्याचे सांगितले. मात्र, काही तासांनंतर जेव्हा जीवन घोगरे पाटील स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले, तेव्हा समोर आलेले वास्तव … Continue reading सिडकोतून थेट अपहरण! राज्यस्तरीय नेत्याला भररस्त्यात मारहाण, कायदा कुणाच्या खिशात?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed