14 लाखांच्या चोरी प्रकरणात रेल्वे पोलीसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे पोलीस विभागात नांदेडच्या रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस अक्षय मोरचुले बकल नंबर 441 यास आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी.शिंदे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-नागपुर या रेल्वे गाडीत प्रवास करणारे प्रवासी गणेश राठी यांच्या पत्नीची बॅग चोरीला गेली. त्यामध्ये 14 लाख 100 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी तक्रार … Continue reading 14 लाखांच्या चोरी प्रकरणात रेल्वे पोलीसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी