नोटीस आली, उत्तर गायब! ‘किड्स किंग्डम–श्री चैतन्य’ प्रकरण तापले

शिक्षण विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष नांदेड  (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात ‘किड्स किंग्डम’ पब्लिक स्कूल आणि ‘श्री चैतन्य टेक्नो स्कूल’ या नावाने सुरू असलेल्या शाळेबाबत परवानगी, नावातील बदल, ठिकाण आणि कायदेशीर बाबींवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, जिल्हा शिक्षण विभागाने संबंधित संस्थेला नोटीस बजावली आहे. नोटीशीत दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र ठराविक कालावधी … Continue reading नोटीस आली, उत्तर गायब! ‘किड्स किंग्डम–श्री चैतन्य’ प्रकरण तापले