पोलीस अंमलदार  पाटील निलंबित तलाठी पाटील प्रतीक्षेत

अर्धापूर स्पेशल: “सरकारी नोकर की वाळू उद्योगपती?”” अर्धापूर तालुक्यात अशी एक “डायनॅमिक ड्यूओ” जोडी आहे — तलाठी साहेब आणि त्यांचे पोलीस नातलग. हे दोघे मिळून कथितपणे असा वाळू व्यवसाय चालवत होते की, पाहणाऱ्यांनाही वाटावं: “ही कोणती सरकारी नोकरी? की मान्यताप्राप्त Start-Up India?” मागेही गुन्हे झाले होतेच… पण चालायचंच. कमिटमेंट म्हणतात ते हेच! आता मात्र अर्धापूर … Continue reading  पोलीस अंमलदार  पाटील निलंबित तलाठी पाटील प्रतीक्षेत