अज्ञात युवक मृतावस्थेत—इतवारा पोलिसांकडून जनतेला ओळख पटवण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी)-  देगलूर नाका येथील जनावरांच्या शासकीय दवाखान्याच्या मोकळ्या प्रांगणात आज सकाळी एक युवक मृतावस्थेत आढळून आला. अंदाजे २० ते २५ वयोगटातील या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाजवळ कोणतीही ओळखपत्रे आढळली नाहीत. युवकाने जीन्स पॅन्ट परिधान केलेली होती. त्याचा एक दात तुटलेला दिसत असून उजव्या डोळ्याजवळ मार लागल्याचे चिन्ह आढळले आहे. तसेच त्याचा शर्ट … Continue reading अज्ञात युवक मृतावस्थेत—इतवारा पोलिसांकडून जनतेला ओळख पटवण्याचे आवाहन