सक्षम ताटे खून प्रकरणात सातव्या आरोपीला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-27 नोव्हेंबर रोजी सक्षम गौतम ताटे या 22 वर्षीय युवकाचा खून झाला. त्या प्रकरणी एक महिला आणि एक अल्पवयीन बालक अशा सहा लोकांना अटक केली होती. त्यातील चार जण उद्या 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात पोलीसांनी काल रात्री सातवा आरोपी अटक केला आहे. त्यास विशेष न्यायाधिश आर.एम.शिंदे यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले … Continue reading सक्षम ताटे खून प्रकरणात सातव्या आरोपीला पोलीस कोठडी