सक्षम ताटे प्रकरण : ‘जातीयवाद संपला’ म्हणणाऱ्यांना चपराक; न्यायालयाने चार आरोपींची कोठडी वाढवली  

नांदेड (प्रतिनिधी)- “भारतात जातीयवाद संपला” असे म्हणणाऱ्यांनी नांदेडमधील मिलिंद नगर भागात 27 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सक्षम ताटे (२५) हत्याकांडाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणातील सहा आरोपींपैकी एक अल्पवयीन असून उर्वरित पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने यापूर्वी त्यांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज वाढीव पोलीस कोठडी मागणीवर सुनावणी घेतल्यानंतर दुसरे अतिरिक्त सत्र … Continue reading   सक्षम ताटे प्रकरण : ‘जातीयवाद संपला’ म्हणणाऱ्यांना चपराक; न्यायालयाने चार आरोपींची कोठडी वाढवली