प्रियकराच्या प्रेताचे बोट धरून  प्रेयसीने कुंकू लावून घेतले 

सैराटसारखा प्रेमप्रसंग, पण शेवट अधिक वेदनादायक; सक्षम ताटे हत्याप्रकरणातील पाच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम गौतम ताटे (वय 20) या अनुसूचित  समाजाच्या तरुणाच्या हत्येने शहर हादरले आहे. प्रेमसंबंधांना कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे ही हत्या घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात  सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश … Continue reading प्रियकराच्या प्रेताचे बोट धरून  प्रेयसीने कुंकू लावून घेतले