मिलिंद नगरमध्ये 25 वर्षीय युवकाचा खून; गोळी मारली की दगडाने ठेचून ठार केले? तपास सुरू

नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे पाच वाजता एका 25 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षात युवकाचा खून गोळी झाडून करण्यात आला की दगडाने ठेचून, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी युवकाचा मृत्यू झाल्याचे मात्र निश्चित झाले आहे.घटनास्थळावर  रिकामी पुंगळी सापडली आहे. घटनेमागील कारणांबाबतही विविध दावे करण्यात येत असून प्रेमप्रसंगामुळे हा प्रकार घडला … Continue reading मिलिंद नगरमध्ये 25 वर्षीय युवकाचा खून; गोळी मारली की दगडाने ठेचून ठार केले? तपास सुरू