चोरीचा आरोप असलेल्या रेल्वे पोलीसाने जामीन रद्द झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मागतोय
नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेमध्ये चोरट्याला चोरी करायला लावून त्याला सहकार्य करणाचा आरोप असणाऱ्या पोलीसाची जामीन प्राथमिक न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता या पोलीसाने जिल्हा न्यायालयाकडे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक न्यायालयाने या पोलीसाची जामीन रद्द केली तेंव्हा तो पोलीस मुख्यालयात सलग्न होता. दि.7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-नागपुर या रेल्वे गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या गणेश राठी यांच्या पत्नीची … Continue reading चोरीचा आरोप असलेल्या रेल्वे पोलीसाने जामीन रद्द झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मागतोय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed