कायद्याचे रक्षकच लाचखोरीत गुंतले; एसीबीची धडक कारवाई  

 नांदेड (प्रतिनिधी) -एकदा १० हजारांची लाच घेतल्यानंतरही समाधान न झालेल्या सोनखेड येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत नागोराव गीते यांनी पुन्हा एकदा तक्रारदाराकडे लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० नोव्हेंबर रोजी प्रथम १० हजार रुपये घेतल्यानंतर त्यांनी आणखी १० हजारांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गीते यांना रंगेहाथ … Continue reading कायद्याचे रक्षकच लाचखोरीत गुंतले; एसीबीची धडक कारवाई