५७०० रुपयांसाठी स्वाभिमान विकला: महिला नायब तहसीलदार आणि ऑपरेटर लाचेखोर ठरले  

हदगाव (प्रतिनिधी)- येथील नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमन कऱ्हाळे यांना, संगणक डेटा ऑपरेटरसह, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या दोघांनी तहसील कार्यालयातील आपली जबाबदारी विक्रीस काढून ५,७०० रुपयांची घाणेरडी लाच स्वीकारली, जी स्वस्त धान्य दुकानदाराला मिळालेल्या कमिशनची १० टक्के रक्कम होती. सुरुवातीला २० टक्के लाची मागणी करण्यात आली होती, मात्र नंतर तडजोड करून … Continue reading ५७०० रुपयांसाठी स्वाभिमान विकला: महिला नायब तहसीलदार आणि ऑपरेटर लाचेखोर ठरले